हार्वर्ड शिष्यवृत्ती
● शिष्यवृत्तीबद्दलःहार्वर्ड बिझिनेस स्कूलमध्ये दोन वर्षांच्या कोर्ससाठी बॉस्टनी एमबीए हार्वर्ड शिष्यवृत्ती दर दोन वर्षांनी एकदा दिली जाते. ● अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ मे २०२१. ● शिष्यवृत्तीचे फायदे:१. शिकवणी शुल्कासाठी $१०२,२०० अमेेरिकन डॉलर (वर्षाकाठी ५१,१०० डॉलर्स) चे आर्थिक सहाय्य२. इंटर्नशिप संबंधित प्रवास आणि निवास खर्च.३. यशस्वी विद्वानांनी फाऊंडेशनकडे दोन महिन्यांची विनाशुल्क इंटर्नशिप पूर्ण करणे अपेक्षित […]




