काळ्या मातीवर प्रेम असणारे बंधु
‘सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं. त्या शिक्षणाच्या जोरावर शहरात नोकरी मिळवावी. तिथून पुरेसा अनुभव ग्रहण करत परदेश गाठावे’ ही प्रोसेस म्हणजे आपल्याकडे प्रगतीचे लक्षण मानलं जातं. हा प्रवाह असाच असायला हवा. एखादा शेतकरी कुटुंबातील तरुण उच्च शिक्षण घेत शहर गाठत असेल. तिथे मिळवलेल्या अनुभवाच्या साहाय्याने परदेश गाठता येताना पुन्हा शेतीकडे वळला म्हणजे ‘अधोगती’ […]