प्रगती शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्ती रक्कम: रु. ५०,००० / – वार्षिक ( पन्नास हजार रुपये वार्षिक) ◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखः- ३० ऑक्टोबर २०२२ ◆शिष्यवृत्ती बद्दल:- AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये कोणत्याही डीग्री किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना AICTEद्वारे प्रगती शिष्यवृत्ती दिली जाते. दरवषी भारतातील ५००० डिप्लोमाचे तर ५००० डिग्रीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रगती शिष्यवृत्ती दिली जाते. **ही शिष्यवृत्ती फक्त मुलींसाठी आहे** ◆ पात्रता:- १) कोणत्याही एआयसीटीई मान्यता प्राप्त महाविद्यालयात प्रथम किंवा थेट द्वितीय वर्षात डीग्री किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेल्या मुलीं या प्रगती शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत. २) प्रत्येक कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुली प्रगती शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत. ३) प्रगती शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास कौटुंबिक उत्पन्न मर्यादा […]









