Degree Scholarships

कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड शिष्यवृत्ती
अंडर-ग्रॅज्युएट कोर्सेससाठी

◆ शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२३ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम :-₹ 10000 (दहा हजार फक्त) ◆ कॉनकॉर्ड बायोटेक शिष्यवृत्तीबद्दल:-कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिली जाते.. या शिष्यवृत्तीचा उद्देश त्यांना प्रोत्साहन देणे आणि आर्थिक मदत करणे हा आहे जेणेकरून विद्यार्थी अंडर-ग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण करू शकतील. ◆ पात्रता निकष:-1) अंडर-ग्रॅज्युएट […]

कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड शिष्यवृत्ती
अंडर-ग्रॅज्युएट कोर्सेससाठी
Read More »

MedEngage Scholarship

◆ Scholarship Amount / Benifits:-Champion Of Champion Scholarship- ₹ 1,25,000Pedagogue Scholarship – ₹ 1,00,000WizKid Scholarship – ₹ 75,000Scholar Collar Scholarship – ₹ 70,000The Vibrant One Scholarship- ₹ 50,000Wordsmith Scholarship- ₹ 30,000 ◆ Last Date:- 15th January 2023 ◆ About Scholarship:-MedEngage Scholarship is provided by Metropolis health care limited. MedEngage Scholarship programme is unique as it

MedEngage Scholarship Read More »

मेडएन्गेज शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:-चॅम्पियन ऑफ चॅम्पियन शिष्यवृत्ती- ₹ 1,25,000पेडागॉग शिष्यवृत्ती – ₹ 1,00,000WizKid शिष्यवृत्ती – ₹ 75,000स्कॉलर कॉलर स्कॉलरशिप – ₹ 70,000व्हायब्रंट वन शिष्यवृत्ती- ₹ 50,000वर्डस्मिथ शिष्यवृत्ती- ₹ 30,000 ◆ शेवटची तारीख:- १५ जानेवारी २०२३ ◆ शिष्यवृत्तीबद्दल:-मेडएन्गेज शिष्यवृत्ती मेट्रोपोलिस हेल्थ केअर लिमिटेडद्वारे प्रदान केली जाते. मेडएन्गेज शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून देशाच्या आगामी वैद्यकीय शक्तीचे

मेडएन्गेज शिष्यवृत्ती Read More »

सारथी परदेशी भाषा शिक्षण अभ्यासक्रम शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना

◆ शिष्यवृत्तीची रक्कम :– अभ्यासक्रमाचे संपूर्ण शुल्क ◆ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी, २०२३ ◆ पात्र अभ्यासक्रम:-पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी (कोणत्याही परदेशी भाषेत)परदेशी भाषा – जर्मन, जपानी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन, पोर्तुगीज व इतर विदेशी भाषा – इंग्रजी वगळून ◆ पात्रता निकष:-१) विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.२) विद्यार्थी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व

सारथी परदेशी भाषा शिक्षण अभ्यासक्रम शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना Read More »

EY Scholarship

◆ Scholarship Amount / Benifits:-Scholarship Rs 1,00,000Two Month Internship Oportunity at EY.Oportunity to earn industry recognized credential. ◆ Last Date:- 16 January 2023 ◆ About Scholarship:-The EY Scholarship program recognizes and rewards students with exemplary entrepreneurial spirit through a business case competition. The ‘EY Scholar’ will win INR1 lakh and an internship with EY, for

EY Scholarship Read More »

ईवाय शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-शिष्यवृत्ती रु 1,00,000ईवाय येथे दोन महिन्यांची इंटर्नशिपची संधी.उद्योग मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळविण्याची संधी ◆ शेवटची तारीख:- १६ जानेवारी २०२३ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-ईवाय शिष्यवृत्ती कार्यक्रम व्यवसाय वृद्धीच्या भावनेसह विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवसाय संकल्पनेला अनुसरुन पुरस्कार देतो. ‘ईवाय स्कॉलर’ विजेत्यास रु. 1 लाख आणि ईवाय सह त्याच्या आवडीच्या सर्व्हिस लाइनमध्ये दोन महिन्यांसाठी इंटर्नशिप, तसेच भविष्य-केंद्रित

ईवाय शिष्यवृत्ती Read More »

Sakal India Foundation Career Development Scholarship

◆ Scholarship Amount / Benifits:-For 11th Class: ₹ 5,000/-For 12th Class: ₹ 5,000/-For Graduation: ₹ 8,000/-Post-Graduation: ₹ 10,000/- ◆ About Scholarship:-Sakal India Foundation provide Career Development Scholarship to brilliant students who are not able to meet the complete expenses of their education. Students from class 11th to Post-Graduation can apply for Sakal India Foundation Career

Sakal India Foundation Career Development Scholarship Read More »

सकाळ इंडिया फाउंडेशन करिअर डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-11वीसाठी: ₹5,000/-12वीसाठी: ₹5,000/-पदवीसाठी: ₹8,000/-पदव्युत्तर: ₹10,000/- ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-सकाळ इंडिया फाऊंडेशन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च भागवू शकत नसलेल्या हुशार विद्यार्थ्यांना करिअर डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती प्रदान करते. सकाळ इंडिया फाऊंडेशन करिअर डेव्हलपमेंट स्कॉलरशिपसाठी इयत्ता 11वी ते पोस्ट-ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्याला कोणत्याही अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळाल्यास, विद्यार्थी पदव्युत्तर स्तरापर्यंत शिष्यवृत्तीचे नूतनीकरण करू शकतात. सकाळ

सकाळ इंडिया फाउंडेशन करिअर डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती Read More »

HG Infra Engineering Limited Scholarship
For Undergraduate courses

◆ Last Date :- 31 January 2023 ◆ Scholarships Amount :-₹ 10000 (Ten Thousand Only) ◆ Eligibility Criteria :-1) Students Studying in any Year of Undergraduate courses who secured Minimum 60% in Class 12 are eligible for scholarship.2) Only students whose family income is less than 500000 are eligible for the scholarship. ◆ Document required

HG Infra Engineering Limited Scholarship
For Undergraduate courses
Read More »

एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड शिष्यवृत्ती
अंडरग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांसाठी

◆ शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२३ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम :-₹10,000(दहा हजार फक्त) ◆ पात्रता निकष :-1) पदवी अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी ज्यांनी 12 वी मध्ये किमान 60% मिळवले आहेत ते शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.2) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 500,000 पेक्षा कमी आहे तेच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. ◆ कागदपत्र आवश्यक :-1) ओळखीचा पुरावा3) पत्त्याचा पुरावा3)

एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड शिष्यवृत्ती
अंडरग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांसाठी
Read More »