नरोतम सेखसारिया फाउंडेशन शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीचे फायदे :- ◆ शेवटची तारीख:- १६ मार्च २०२३ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-नरोतम सेखसारिया फाउंडेशन शिष्यवृत्ती परदेशातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी व्याजमुक्त कर्ज म्हणून पूर्ण आणि अंशतः शिष्यवृत्ती देते. नरोतम सेखसारिया फाउंडेशन शिष्यवृत्ती परदेशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या किंवा परदेशात पदव्यूत्तर पदवी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. […]