◆ जे एस डब्ल्यू उम्मीद शिष्यवृत्ती (इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी) ◆
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ १०००० ◆ शेवटची तारीख:- १७/०९/२०२१ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-जेएसडब्लू उम्मीद शिष्यवृत्ती उपक्रम हा जेएसडब्लू फाउंडेशन तर्फे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना कोविड-१९च्या संकटामुळे उद्भवलेल्या आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण घेता येणार नाही. या महासाथीच्या गर्तेत जवळपास १.५ दशलक्ष शाळा बंद राहिल्या यामुळे २४७ दशलक्ष प्राथमिक तसेच माध्यमिक शाळकरी विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार आहे. या विद्यार्थ्यांचा […]