लाईव्ह इक्वल शिष्यवृत्ती इयत्ता ९वीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹५००० ◆ शेवटची तारीख:- ०१/०२/२०२२ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-कोविड 19 मुळे कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे, असंख्य मुली माध्यमिक शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुलींसाठी एलइएफ शिष्यवृत्ती ही लाइव्ह इक्वल फाउंडेशनचा आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलींना पाठिंबा देण्याचा प्रयत्न आहे. मुलींना त्यांचे शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास मदत करणे हा यामागचा उद्देश आहे. […]
लाईव्ह इक्वल शिष्यवृत्ती इयत्ता ९वीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Read More »










