अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्ती
इयत्ता ११वी-१२वीसाठी

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:– ₹५,०००

शेवटची तारीख:- ३१ डिसेंबर २०२२

◆ अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्तीबद्दल:-
अरविंद फाउंडेशन ही अरविंद लिमिटेड कंपनीची सीएसआर शाखा आहे. अरविंद फॅशन्स लिमिटेड शिष्यवृत्ती ही अरविंद फाऊंडेशनद्वारे प्रदान केली जाणारी शिष्यवृत्ती आहे. ११वी इयत्तेत शिकणारे विद्यार्थी अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

◆ पात्रता निकष:-
1) ही शिष्यवृत्ती ११वी मध्ये शिकणाऱ्या आणि १०वीच्या परीक्षेत किमान ५०% आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
२) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे तेच विद्यार्थी अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

पात्र अभ्यासक्रम:- इयत्ता १२वी

◆ आवश्यक कागदपत्रे:-
१) ओळखीचा पुरावा
२) संस्थेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
३) पत्त्याचा पुरावा
४) उत्पन्नाचे प्रमाणपत्र/ITR/पगार प्रमाणपत्र
५) विद्यार्थी बँक पासबुक
६) १०वी परीक्षेची मार्कशीट
७) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी, मागील शैक्षणिक वर्षाच्या मार्कशीट.
८) चालू वर्षाच्या फीच्या पावत्या

◆ अधिक माहितीसाठी:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/243/849_2.html

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ टीप:-
1) अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी गुजरातमधील कलोल, खेडा आणि साणंद तालुक्यातील रहिवासी विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
2) अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी ५०% शिष्यवृत्ती मुली विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे.

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in,
Vidyasarathi@protantech.in
संपर्क व्यक्ती- नूरपाल दाभी