एआयसीटीई – प्रगती शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती रक्कम:
रु. ५०,००० / – वार्षिक ( पन्नास हजार रुपये वार्षिक)

◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखः
३० नोव्हेंबर २०२१

ही शिष्यवृत्ती फक्त विद्यार्थ्यांनींसाठी आहे

◆शिष्यवृत्ती बद्दल:
तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने एआयसीटीइ ही योजना राबवते. स्त्री सक्षमीकरणद्वारे मुलींमधील कौशल्य, आत्मविश्वास आणि ज्ञानात भर टाकून विकास प्रक्रियेत मुलींचा सहभाग वाढवा यासाठी शिक्षण आवश्यक आहे. ही योजना भविष्यात तांत्रिक शिक्षणाने स्त्रियांना सक्षम करणाऱ्यासाठी एक संधी आहे.

◆ पात्रता:
१) कोणत्याही एआयसीटीई मान्यता प्राप्त महाविद्यालयात प्रथम किंवा थेट द्वितीय वर्षात पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेल्या
मुलीं या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) प्रत्येक कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुली पात्र आहेत.
३) कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांपेक्षा
जास्त नसावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला सादर करणे आवश्यक आहे.
४)डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या मुलींसाठीही ही शिष्यवृत्ती उपलब्ध आहे

◆ ऑनलाइन अर्ज करण्याकरिता लिंक :
https://scholarsship.gov.in

◆ संपर्क माहिती:
फोन- 01206619540
ईमेल- helpdesk@nsp.gov.in

◆ Download Information Brochure Degree- ( Click Here )
https://drive.google.com/file/d/1w0b7ABoLk83aRwtbC1a81dY3WkrBElj8/view?usp=drivesdk

◆ Download Information Brochure Diploma- ( Click Here )
https://drive.google.com/file/d/1wCzqFuX34TkeuanxxujRov6pGJJDdbEj/view?usp=drivesdk

◆ Download Frequently Asked Questions- ( Click Here )
https://drive.google.com/file/d/1vrgWLiZ1ZGOsw6LW0IdYNV8mERtP6hl1/view?usp=drivesdk

1 thought on “एआयसीटीई – प्रगती शिष्यवृत्ती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *