navi mumbai mahanagar palika scholarship

नवी मुंबई महानगरपालिका शिष्यवृत्ती – NMMC SCHOLARSHIP

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 फेब्रुवारी 2023

◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- आर्थिक मदत

◆ पात्रता निकष :-
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या वार्षिक परिक्षेत किमान 65% गुण मिळाले मिळाले आहेत फक्त असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या परीक्षेत किमान 60% गुण मिळाले मिळाले आहेत फक्त असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
वरील दोन प्रवर्गा व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांना गुणांची कोणतीही अट नाही.

◆ कोणाला शिष्यवृत्ती मिळेल :-
(1) विधवा / घटस्फोटित महिलांची मुले
(2) आर्थिक व दुर्बल घटकातील इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी
(3) इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारे मागासवर्गीय विद्यार्थी
(4) नवी मुंबई क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी
(5) नवी मुंबई क्षेत्रातील मनपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांची मुले
(6) नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगारांची मुले

◆ आवश्यक कागदपत्रे :-
आवश्यक कागदपत्रांची लिस्ट पुढील लिंकवर उपलब्ध आहे.
https://drive.google.com/file/d/1BOo2AIGNadV5JwtMq6rDXxxZcJxsxiIC/view?usp=sharing

1) आई, वडिल व विद्यार्थ्यांचे आधारकार्डची छायांकित प्रत.
2) वास्तव्य पुरावा- नवी मुंबई मनपा क्षेत्रातील मालमत्ता धारक असल्यास चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती / निवडणूक ओळखपत्र / मतदार यादीतील नांव/ पाणी पट्टी/ वीज बिल/ वर्षाचा भाडे करारनामा / पारपत्र (Pass Port) / रेशनकार्ड/ राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पुरावा म्हणून सादर करावा लागेल. ( वरीलपैकी कोणताही 1 पुरावा)
3) विद्यार्थ्याचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आधार लिंक खात्याचे बँक पासबुक / धनादेश यापैकी एकाची छायांकित प्रत.
4) मागील वर्षाची गुणपत्रिका
5)आपत्कालीन परिस्थीतीमध्ये (उदा. साथरोग, नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती इ.) मागील वर्षाची परिक्षा झाली नसल्यास मागील वर्षाचे / परिक्षा झाली नसल्यास त्यापुर्वी लगतची परिक्षा झालेल्या वर्षाचे गुणपत्रक जोडणे आवश्यक.
6) नवी मुंबई क्षेत्रातील मनपा आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पद्धतीवर असलेला कामगारांच्या मुलांकरिता – नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर पालक कंत्राटी कामगार म्हणून काम करत असलेबाबत संबंधित ठेकेदार / स्वच्छता निरीक्षक / स्वच्छता अधिकारी / विभाग प्रमुख यांचे प्रमाणपत्र.
7) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील मुलांकरिता – कुटुंबाची जमीन नवी मुंबई प्रकल्पासाठी सिडको किंवा एमआयडीसी यांनी संपादित केलेली असावी त्याबाबतचा दाखला/ सातबारा प्रत / अवार्डची नक्कल अर्जासोबत जोडणी आवश्यक आहे.
8) इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता – विद्यार्थी मागासवर्गीय असल्याबाबतचे सक्षम प्राधिकार्‍यांकडे जातीचा दाखला.
9) नवी मुंबई मध्ये राहणाऱ्या दिल्ली ते महाविद्यालयीन पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या आर्थिक आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता – कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत मध्ये असलेबाबतचा माननीय तहसीलदार ठाणे यांचेकडील उत्पन्नाचा दाखला.
10) विधवा किंवा घटस्फोटीत महिलांच्या मुलांकरिता – विधवा महिलेच्या प्रकरणी सक्षम प्राधिकार्‍यांनी दिलेला तिच्या पतीचा मृत्यूचा दाखला तसेच घटस्फोटीत महिलेच्या बाबतीत घटस्फोटाबाबत न्यायालयाचे आदेश शिष्यवृत्ती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
11) नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण / बांधकाम / रेती / नाकाकामगारांच्या मुलांकरिता- अर्जदाराचा पालक नोंदणीकृत मालक / स्वयंसेवी संस्थेचा दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगार असलेबाबतचा पुरावा.

◆ नियम व अटी :-
1) ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश RTE अंतर्गत झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.
2) विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे व ते आधारकार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे. सदर बँक खाते नवी मुंबईतील असावे.
3) अर्जामध्ये विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक व IFSC code चुकीचा आढळल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी लाभार्थ्यांवर राहील.
4) लाभार्थी कुटूंबाने इतर कोणत्याही शासकीय / अशासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
5) बँक खाते विद्यार्थ्यांचे असणे आवश्यक आहे.
6) विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे.
7) बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक आहे.
8) कागदपत्र पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे.
9) नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेकरीता अर्ज करु शकत नाही.

◆ टीप :-
1) एका कुटूंबातील फक्त दोन पाल्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल.
2) लाभार्थ्यांचे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात किमान 3 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे.

◆ अर्ज करण्याची पद्धती :- ऑनलाईन

◆ ऑनलाईन अर्ज करण्याकरिता युजर हॅंडबुक डाउनलोड करण्याकरिता लिंक;-
https://drive.google.com/file/d/1tTOBk1cIijLl39BTOmHqaPUFskIvKp26/view?usp=sharing

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीकरिता लिंक:-
shorturl.at/BFMO1

◆ Online अर्जासाठी लिंक:-
https://schemenmmc.com/

◆ संपर्क तपशील:
बेलापूर, नेरुळ विभाग –
श्री. प्रकाश कांबळे – 9969008088,
श्री. मोहन गायकवाड – 8652441101,
श्रीम. अनुपमा आरकडे – 8655590465,
श्रीम. प्रियंका पाटील – 9082311440,
श्री. किरण विश्वासराव – 9819204145,
श्रीम. प्रिती दातार – 9004098715
वाशी, तुर्भे विभाग –
श्री. सुंदर परदेशी – 9594841666,
श्री. संतोष सुपे – 8380987456,
श्रीम. निलीमा धोंगडे – 9326540277,
श्रीम. स्वप्नाली म्हात्रे – 9082544474,
श्री. जिज्ञेश देवरुखकर – 9004182412
कोपरखैरणे, घणसोली विभाग –
श्री. दादासाहेब भोसले – 9372106976,
श्रीम. स्मिता व्यवहारे – 8689868333,
श्री. गजानन चव्हाण – 8888849220,
श्रीम. कविता पाटील – 9768484882,
श्री. संतोष मोरे – 9004098716,
श्री. संतोष गावित – 7977170237
ऐरोली, दिघा विभाग –
श्री. दशरथ गंभिरे – 9702309054,
श्रीम. प्रतिक्षा हुंडारे – 8898329622,
श्री. मनोहर राऊत – 9224641224,
श्री. विजय चव्हाण – 8291452781,
श्री. हेमंत परते – 9545362568

If You Have any Query About Scholaships ask on our Social Media Channels.

To Stay Updated About Scholarship info Visit our Social Media Channels.