◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ डिसेंबर २०२१
◆ शिष्यवृत्ती रक्कम:
जे विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांना ₹ २०,००० (वीस हजार रुपये ) प्रती वर्ष.
ज्या विद्यार्थिनींनी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्यांना ₹१०,०००(दहा हजार रुपये ) प्रती वर्ष.
◆ पात्र अभ्यासक्रम:-
१ मेडिकल
२ इंजीनियरिंग
३ कोणताही पदवी अभ्यासक्रम
४ डिप्लोमा
५ आयटीआय
६ व्यवसायिक अभ्यासक्रम
७ इयत्ता अकरावी ( फक्त दहावी उत्तीर्ण मुलींकरता )
◆ पात्रता:
१) नुकतेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार ज्यांनी बारावी बोर्ड परीक्षेत कमीत कमी ६०%गुण मिळवून जे विद्यार्थी पुढे वरती नमूद केलेल्या पात्र अभ्यासक्रमांकरिता प्रवेश घेतला आहे असतील ते सर्व विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षा सन २०२०-२१ मध्ये कमीत कमी ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रम त्याच बरोबर आयटीआयसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थीसुद्धा या शिष्यवृत्तीकरिता पात्र आहेत. ज्या मुलांनी ईयात्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि अकरावी करिता प्रवेश घेतला आहे अशी मुले शिष्यवृत्ती करता अर्ज करण्यास पात्र नाहीत.
३) खास दहावी उत्तीर्ण केलेल्या मुलींकरता पात्रता-
ज्या विद्यार्थीनींनी नुकतेच सण २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण होऊन त्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतला आहे अशा सर्व विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीकरिता पात्र आहेत.
◆कौटुंबिक उत्पन्न मर्यादा:-
पालकांचे वार्षिक उत्पन्न (सर्व स्त्रोतांकडून) वार्षिक रु.२,००,००० पेक्षा जास्त नसेल ते शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
खाली नमूद केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न निकष 4 लाख रुपये असेल तरी सुद्धा असे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. (अ) ज्या मुलांनी कोविड 19 मुळे आई-वडील किंवा दोघेही गमावले आहेत/ कुटुंबातील एकमेव कमावणारी व्यक्ती (ब) जर कुटुंबातील एकमेव कमावणारी व्यक्ती एखादी स्त्री (विधवा/एकटी आई/अविवाहित असेल) आहे.
◆शिष्यवृत्ती कालावधी :-
शिष्यवृत्ती संपूर्ण कोर्सच्या कालावधी करता दरवर्षी दिली जाणार आहे आणि स्पेशल गर्ल चाइल्ड शिष्यवृत्ती ही फक्त अकरावी आणि बारावी करता मिळणार आहे.
◆ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक:
https://customer.onlinelic.in/LICEPS/portlets/visitor/GJF/GJFController.jpf
◆ माहितीपत्रक आणि जाहिरात डाऊनलोड करण्याकरता लिंक:-
https://drive.google.com/file/d/1M0iLh0Fw64uZ9lG3Ibo5bx7TGSBVG5un/view?usp=drivesdk
https://drive.google.com/file/d/1Lk6A4BDr9qgzL66hWKX-N2gxk4gQIU4-/view?usp=drivesdk
◆ आवश्यक कागदपत्रे:- ( पुढे नमूद केलेली कागदपत्रे आपल्याजवळ फॉर्म भरताना असणे आवश्यक आहे वेबसाईटवर ती अपलोड करायची नाहीत तरीसुद्धा )
१ आधार कार्ड
२ इयत्ता दहावी, अकरावी, बारावी मार्कशीट
३ बँक पासबुक
४ उत्पन्नाचा दाखला
५ जर पालकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असेल तर मृत्यूचा दाखला.
◆ टीप:-
कुटुंबातील फक्त एकच विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करू शकतो
I have applied for central sector scholarship ..can i apply for this scholarship too
Please refer eligibility criteria of scholarship
Sir mazi mulgi graduation purna Kyle ahe any tila MBA karayacha ahe tar tyasathi Mazda mulila scholarship milushakte ka tila 70% percent chance varty
Marks ahe.
Mazi dusari mulgi 14vi LA ahe tar tichasathi hi scholarships Pahije hoti tila hi 70%chya varticha percentage ahe tar Karalee tar
माफ करा कृपया आपला प्रश्न आपण नीट मांडू शकता का?
त्याशिवाय आम्ही आपणास कळवू इच्छितो की आम्ही कोणतीही शिष्यवृत्ती देत नाही. शिष्यवृत्तीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. तरी आपण आमच्या पोर्टलवरील वेगवेगळ्या शिष्यवृत्ती तपासू शकता
Nice scholarship.
Hi sir,
This is in response to your advertised on Telegram . I am Rupali Shendge from Nilanga .l have completed my 10 in 2020. So I apply for this scolership . please consider my application for this scolership.
Thanks and regards,
Rupali Shendge
7058852042
rupasendge@gmail.com
Dear Madam,
We maxima never offer any scholarship. We are just a medium that helps to find the best scholarship for you. Kindly check the eligibility of the respected scholarship. If you are eligible plz apply for the same.
Thank you
Regards
Team Maxima