लीला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती – २०२१ पुणे ( बीएससी अभ्यासक्रम )

Lila-Poonawalla-Foundation-Scholarship-Marathi-BSC

◆ शिष्यवृत्तीबद्दल: –
1) आर्थिक परिस्थिती नाजूक असणाऱ्या हुशार विद्यार्थिनींसाठी हि शिष्यवृत्ती आहे.
2) शिष्यवृत्ती करिता फक्त पुणे जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी अर्ज करू शकतात.
3) ही शिष्यवृत्ती तीन वर्ष कालावधीच्या बीएससी कोर्स करिता दिली जाणार आहे.
◆ शिष्यवृत्तीचे फायदे:- दरवर्षी ५०,०००/- शैक्षणिक खर्चासाठी

◆ पात्रता निकष: –
१) फक्त मुली शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत
२) विद्यार्थिनीने शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये बीएससी करीता प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थिनी शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
३) पुणे जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयातून १०वी आणि १२वी इयत्ता उत्तीर्ण केली असावी त्याच बरोबर किमान ७०% गुण मिळवले असावेत.
४) एकूण कुटुंब उत्पन्न रु. दर वर्षी ३.५ लाखपेक्षा जास्त नसावे.

◆महत्वाचे:- अर्ज फॉर्म शुल्क रु. ३०० / – (ऑनलाइन पेमेंट).
◆ संपर्क: –
लिला पूनावाला फाऊंडेशन:
माधुरी नलावडे
ईमेल: Ipfpunescholarship@lilapoonawallafoundation.com
पत्ता: फील विला, १०१/१०२, सर्वेक्षण क्रं 23, बालेवाडी, डी-एमटी शेजारी, पुणे -411045
संपर्क क्रमांक: 020-2722 4265
Mob.: 8669 9989 81/82

(सोमवार ते शनिवार ११ ते ४ या वेळात संपर्क साधावा)

वेबसाईट :- www.lilapoonawallafounadtion.com