◆ शिष्यवृत्तीबद्दल: –
1) आर्थिक परिस्थिती नाजूक असणाऱ्या हुशार विद्यार्थिनींसाठी हि शिष्यवृत्ती आहे.
2) शिष्यवृत्ती करिता फक्त पुणे जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी अर्ज करू शकतात.
3) ही शिष्यवृत्ती पात्र अभ्यासक्रम सेक्शन मध्ये दिलेल्या अभ्यासक्रमांकरिता दिली जाणार आहे.
◆ पात्र अभ्यासक्रम:-
- विश्लेषणात्मक रसायनशास्त्रात मास्टर ऑफ सायन्स (M.Sc),
- बायोटेक्नॉलॉजी मध्ये मास्टर ऑफ सायन्स (M.Sc),
- बायोइन्फॉर्मेटिक्स मध्ये मास्टर ऑफ सायन्स (M.Sc), – कॉम्प्यूटर सायन्स मध्ये मास्टर ऑफ सायन्स (M.Sc),
- पर्यावरणशास्त्रात मास्टर ऑफ सायन्स (M.Sc),
- नर्सिंग मध्ये मास्टर ऑफ सायन्स (M.Sc),
- गणितामध्ये मास्टर ऑफ सायन्स (M.Sc),
- भौतिकशास्त्रात मास्टर ऑफ सायन्स (M.Sc),
- सांख्यिकी मध्ये मास्टर ऑफ सायन्स (M.Sc),
- मास्टर ऑफ फार्मसी (M.Pharm)
- मास्टर ऑफ अभियांत्रिकी (M.E).
◆ शिष्यवृत्तीचे फायदे:- दरवर्षी ६०,०००/- शैक्षणिक खर्चासाठी
◆ पात्रता निकष: –
१) फक्त मुली शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत
२) विद्यार्थिनीने शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थिनी शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
३) पुणे जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयातून १०वी आणि १२वी तसेच पदवी उत्तीर्ण केली असावी त्याच बरोबर किमान ७०% गुण मिळवले असावेत.
४) एकूण कुटुंब उत्पन्न रु. दर वर्षी ३.५ लाखपेक्षा जास्त नसावे.
◆महत्वाचे:- अर्ज फॉर्म शुल्क रु. ३०० / – (ऑनलाइन पेमेंट).
◆ संपर्क: –
लिला पूनावाला फाऊंडेशन:
माधुरी नलावडे
ईमेल: Ipfpunescholarship@lilapoonawallafoundation.com
पत्ता: फील विला, १०१/१०२, सर्वेक्षण क्रं 23, बालेवाडी, डी-एमटी शेजारी, पुणे -411045
संपर्क क्रमांक: 020-2722 4265
Mob.: 8669 9989 81/82
(सोमवार ते शनिवार ११ ते ४ या वेळात संपर्क साधावा)
वेबसाईट :- http://www.lilapoonawallafounadtion.com