◆ शिष्यवृत्तीची रक्कम:– 5000
◆ शेवटची तारीख:– २९ जानेवारी २०२३
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
ही शिष्यवृत्ती ईंगीया कोम्मुनिकेशन पिविटी एलटीडी द्वारे नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. वंचित समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
◆ पात्रता निकष:-
1) इयत्ता आठवी मध्ये किमान ६०% गुण मिळवलेले नववी मध्ये शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
2) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 500000 पेक्षा कमी आहे तेच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
3) कोलकाता, सिलीगुडी/ जलपाईगुडी, बर्दवान, आसनसोल, पुरुलिया, मालदा, मिदनापूर या ठिकाणाहून केवळ नववी मध्ये शिकणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
◆ कागदपत्र आवश्यक :-
1) ओळखीचा पुरावा.
२) पत्त्याचा पुरावा.
3) आठव्या वर्गाच्या मार्कशीट्स
4) चालू वर्षाच्या कॉलेजच्या फीची पावती
5) उत्पन्नाचे प्रमाणपत्र / आयटीआर / वेतन प्रमाणपत्र / फॉर्म 16.
6) विद्यार्थी बँक पासबुक.
7) शाळा किंवा महाविद्यालयाकडून बोनाफाईड प्रमाणपत्र / ओळखपत्र
8) अर्जदाराचा फोटो.
9) पॅन क्रमांक / पासपोर्ट
◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक :-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship
◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/346/914_4.html
◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/
◆ संपर्क तपशील :-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क – आकाश कुमार शर्मा