◆ फेलोशिप बद्दल:-
शैक्षणिक आयुष्यात अपयशी ठरलेल्या मंडळींसाठी सदर फेलोशिप आहे.
◆ फेलोशिप रक्कम:– १,००,०००/- अमेरिकी डॉलर (जवळपास ७३,२२,००० रुपये)
◆ पात्रता निकष:-
१) शाळा महाविद्यालयातील अनुत्तीर्ण
२) २३ अथवा त्यापेक्षा कमी वय असणारे मंडळी.
३) अर्ज करण्यासाठी स्वतःची वेगळी कल्पना/उद्धिष्ट ज्यासाठी फेलोशिप हवी आहे
४) जर आपण सध्या शिक्षण घेत असाल तरीसुद्धा आपण फेलोशिप अर्ज करू शकता परंतु जर आपली निवड फेलोशिप करिता झाली आणि आपणास फेलोशिप करायची असल्यास शिक्षण सोडून द्यावे लागेल ही महत्वाची अट आहे.
◆ अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://www.thielfellowship.org/
◆ संपर्क:-
ईमेल: hello@thielfellowship.org
मी सलोनी Msw 2 ची विद्यार्थिनी फलोशिपसाठी अर्ज करत अाहे. मला ही फेलोशिप करायची आहे कारण मला नवीन काही तरी शिकण्यासाठी मिळेल आणि माझ्याया ज्ञाना मध्ये भर होईल, नवीन आणि वरीष्ठ लोकांनसोबत राहून रोज नवीन काही तरी शिकाण्यास मिळेल, म्हणून मी थिल फेलोशिपसाठी अर्ज करत आहे.
I am saloni msw 2year student apply for thil fellowship.
आपण जरूर यासाठी अर्ज करा. अर्ज करताना आपण एक बाब लक्षात ठेवावी ती म्हणजे, आपली एखादी अशी कल्पना ज्यासाठी आपल्याला ही फेलोशिप हवी आहे ती सदर अर्ज भरताना योग्य प्रकारे मांडावी.