सक्षम शिष्यवृत्ती (अंडर-ग्रॅज्युएट कोर्सेससाठी)

◆ सक्षम शिष्यवृत्ती बद्दल:-सक्षम शिष्यवृत्ती ही अरविंद फॅशन लिमिटेड कंपनीद्वारे प्रदान केली जाणारी शिष्यवृत्ती आहे. कोणत्याही पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणारे विद्यार्थी सक्षम शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹२०,००० ◆ शेवटची तारीख:– ३१ डिसेंबर २०२२ ◆ पात्रता निकष:-1) कोणत्याही अंडर-ग्रॅज्युएट कोर्सच्या पहिल्या वर्षात शिकणारे आणि 10वी, 12वी किंवा डिप्लोमा परीक्षेत किमान 70% आणि […]

सक्षम शिष्यवृत्ती (अंडर-ग्रॅज्युएट कोर्सेससाठी) Read More »