नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा शिष्यवृत्ती
◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख:– ३१ डिसेंबर २०२२ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या खेळाडूंना शालेय तसेच शासन मान्यता प्राप्त खेळांचे संघटनेद्वारे आयोजित राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा व राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याकरिता नवी मुंबई महानगर पालिकेकडून ‘क्रिडा शिष्यवृत्ती’ दिली जाणार आहे. ◆ पात्रता निकष:-जे विद्यार्थी नवी मुंबई […]