नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप
◆अंतिम तारीख :- ३१ मार्च २०२३ ◆नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप बद्दल:- अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या-विमुक्त जमाती, भूमिहीन शेतमजूर यांची मुले आणि पारंपारिक कारागीरांची मुले अशा प्रवर्गातील कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना विदेशात पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी.चे शिक्षण घेण्यासाठी नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निवडलेल्या उमेदवारांना पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीएच.डी. अभ्यासक्रमाकरिता आर्थिक सहाय्य केले […]