लिला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती

(अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी) ◆ शिष्यवृत्ती बद्दल :-लिला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती फक्त अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षात शिकणार्‍या मुलींना दिली जाते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थिनींची गुणवत्ता आणि गरज यावर आधारित आहे. ही शिष्यवृत्ती प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर दिली जाते. ◆ शिष्यवृत्तीचे फायदे :-रु. 60,000/- प्रति […]

लिला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती Read More »