एचजी इन्फ्रा इंजीनियरिंग लिमिटेड शिष्यवृत्ती बीइ, बीटेक कोर्सकरिता
◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख: – ३१ जानेवारी २०२३ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – ५०,०००/- (पन्नास हजार रुपये) ◆ शिष्यवृत्ती बद्दल :-ही शिष्यवृत्ती एचजी इन्फ्रा इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीद्वारे कोणत्याही इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाना दिली जाते. ◆ पात्रता निकष: –१) ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी किंवा डिप्लोमामध्ये किमान ५०% गुण प्राप्त केले आहेत आणि बीइ किंवा बीटेक […]
एचजी इन्फ्रा इंजीनियरिंग लिमिटेड शिष्यवृत्ती बीइ, बीटेक कोर्सकरिता Read More »