महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च फेलोशिप
◆ फेलोशिप बद्दल:-महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च फेलोशिप (MJPRF) योजना 2020-21 पासून महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि नॉन-क्रिमी लेयर गटातील विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबविण्यात येत आहे. कमाल 5 वर्षांचा कालावधी. पीएच.डी.चा अभ्यास करण्यासाठी ही फेलोशिप दिली जाते. ◆ पात्र अर्जदार:- पीएच.डी. करत असलेले विद्यार्थी ◆ फेलोशिपची रक्कम: – रु. 31000/-pm […]