व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्ती
अंडर-ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रमांसाठी
● शेवटची तारीख:- १५ ऑक्टोबर २०२२ ● शिष्यवृत्तीबद्दल :-व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्ती हि विद्याधन फाउंडेशन द्वारे LTI (Larsen & Tubro Infotech) कंपनीच्या सहकार्याने सीएसआर उपक्रम १ स्टेप अंतर्गत सुरू केली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना 15,000 ते 60,000 रुपये प्रति वर्ष शिष्यवृत्ती दिली जाईल. तेलंगणा, गोवा, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, […]
व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्ती
अंडर-ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रमांसाठी Read More »