छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी) संस्थेकडून इयत्ता नववी दहावी आणि अकरावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि nmms हि परीक्षा उत्तीर्ण केलेल्या परंतु शिष्यवृत्ती न मिळवू शकलेल्या विद्यार्थ्याना छत्रपती राजाराम महाराज सारथी हि शिष्यवृत्ती दिली जाते. ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:– शिक्षणासाठी आर्थिक मदत ◆ शेवटची तारीख:– ३० ऑगस्ट २०२३ […]