अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्ती
आयटीआय अभ्यासक्रमांसाठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹५,००० ◆ शेवटची तारीख:- ३१ डिसेंबर २०२२ ◆ अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्तीबद्दल:-अरविंद फाउंडेशन ही अरविंद लिमिटेड कंपनीची सीएसआर शाखा आहे. अरविंद फॅशन्स लिमिटेड शिष्यवृत्ती ही अरविंद फाऊंडेशनद्वारे प्रदान केली जाणारी शिष्यवृत्ती आहे.आयटीआय अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ◆ पात्रता निकष:-१) ही शिष्यवृत्ती डिप्लोमा, एएनएम, जीएनएम अभ्यासक्रमातील कोणत्याही […]
अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्ती
आयटीआय अभ्यासक्रमांसाठी Read More »