suksham-dun-and-bradstreet-scholarship-marathi

★ सक्षम डन अँड ब्रॅडस्ट्रीट शिष्यवृत्ती ★

◆ अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- २८ फेब्रुवारी २०२१◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- १०,००० (दहा हजार रुपये) ◆ पात्रता :-१) बी.बी.ए/बी.कॉम/बी.एससीच्या पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी ज्यांनी इयत्ता १०वीत किमान ५०%, १२वीत ५०% गुण मिळवले आहेत.२) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त नसावे. ◆ आवश्यक कागदपत्रे :-१) अर्जदाराचा फोटो२) ओळखीचा […]

★ सक्षम डन अँड ब्रॅडस्ट्रीट शिष्यवृत्ती ★ Read More »