फाउंडेशन फॉर अकॅडेमिक एक्सलन्स & ऍक्सेस (FAEA) शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती बद्दल:FAEA शिष्यवृत्ती फाउंडेशन फॉर अकॅडेमिक एक्सलन्स & ऍक्सेस फाउंडेशनद्वारे दिली जाते. कला/वाणिज्य/विज्ञान/वैद्यकीय/अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक आणि व्यावसायिक विषयांतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी एकूण 50 विद्यार्थ्यांना FAEA फाउंडेशनकडून शिष्यवृत्ती मिळेल. ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / लाभ:-पूर्ण ट्यूशन फी.देखभाल भत्तावसतिगृह/मेस शुल्ककपडे, पुस्तके खरेदी आणि प्रवास भत्ता.विद्यार्थ्यांना […]

फाउंडेशन फॉर अकॅडेमिक एक्सलन्स & ऍक्सेस (FAEA) शिष्यवृत्ती Read More »