प्रॉडिजी फायनान्स ज्ञानधन शिष्यवृत्ती

● शिष्यवृत्ती बद्दल:ज्ञानधनने उच्च शिक्षणासाठी कर्ज देऊन दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मदत केली आहे. या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट शैक्षणिक वित्तपुरवठा करणे हे आहे. प्रत्येकी $2500 च्या दोन शिष्यवृत्ती परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रॉडिजी फायनान्सतर्फे देण्यात येतात. ● शिष्यवृत्तीचे फायदे:परदेशात अभ्यास करण्यासाठी $2500 च्या दोन शिष्यवृत्त्या ● अंतिम तारीख:31 ऑगस्ट 2023. ● पात्रता निकष:1) विद्यार्थी भारतीय संस्थेतून …

प्रॉडिजी फायनान्स ज्ञानधन शिष्यवृत्ती Read More »