पुर्वांकरा लिमिटेड स्कॉलरशिप

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:–₹५०,००० (फक्त पन्नास हजार) ◆ शेवटची तारीख:– १५ जानेवारी २०२३ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्याला पुर्वांकरा शिष्यवृत्ती दिली जाते. उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसलेल्या आणि कौटुंबिक आर्थिक स्थितीमुळे शिक्षण सोडण्याचा धोका असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुर्वांकरा शिष्यवृत्तीची रचना केली गेली आहे. पुरवांकरा शिष्यवृत्तीचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या […]

पुर्वांकरा लिमिटेड स्कॉलरशिप Read More »