trans union marathi

★ ट्रान्सयूनीयन सिबिल शिष्यवृत्ती ★

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:४०००० रुपये (चाळीस हजार) ◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखः३१ जानेवारी २०२१ ◆ पात्रता निकष:१) चालू शैक्षणिक वर्ष २०२० -२०२१ मध्ये पुढे नमूद केलेल्या कोर्सच्या कोणत्याही वर्षात अभ्यास करणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.अभ्यासक्रम- बीडीएस, एमबीबीएस, जीएनएम नर्सिंग, एमसीए,बी.ई / बीटेक, बी फार्मसी,मास्टर ऑफ फार्मसी,बी.एससी.नर्सिंग, एम.एससी नर्सिंग. २) महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि …

★ ट्रान्सयूनीयन सिबिल शिष्यवृत्ती ★ Read More »