चीफ मिनिस्टर फेलोशिप २०२३

◆ फेलोशिपची रक्कम / फायदे:-दर महिन्याला 70 हजार रुपये फेलिशिप आणि पाच हजार रुपये प्रवास भत्ता असे एकूण 75 हजार रुपये दिले जातील.फेलोंना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा राहील.फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व इमेल आयडी दिले जाईल.फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येईल.आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या …

चीफ मिनिस्टर फेलोशिप २०२३ Read More »