कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड शिष्यवृत्ती
एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी
◆ शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२३ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम :-₹ ५०००० (₹ पन्नास हजार फक्त) ◆ कॉनकॉर्ड बायोटेक शिष्यवृत्तीबद्दल:-कॉनकॉर्ड बायोटेक शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिली जाते. या शिष्यवृत्तीचा उद्देश त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे आहे जेणेकरून विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करू शकतील. ◆ पात्रता निकष:-1) एमबीबीएस …
कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड शिष्यवृत्ती
एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी Read More »