एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड शिष्यवृत्ती बी. एड कोर्सकरिता

◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- ३१/१/२०२३ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम :– २०,००० (वीस हजार रुपये) ◆ शिष्यवृत्ती बद्दल :-ही शिष्यवृत्ती HG INFRA ENGINEERING LIMITED कंपनी द्वारे कोणत्याही बी. एड अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. ◆ पात्रता :-१) बी. एड अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिक्षण घेत असणारे त्याचबरोबर दहावी, बारावी आणि पदवीला किमान ५०℅ गुण प्राप्त केलेले …

एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड शिष्यवृत्ती बी. एड कोर्सकरिता Read More »