एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग लिमिटेड शिष्यवृत्ती बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी

◆ शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२३ ◆शिष्यवृत्तीची रक्कम :-₹ 20000 (वीस हजार फक्त) ◆ शिष्यवृत्ती बद्दल :-एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग लिमिटेड ही शिष्यवृत्ती कंपनी द्वारे कोणत्याही B.SC नर्सिंग अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. ◆ पात्रता निकष:-1) बीएससी नर्सिंग कोर्सच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी ज्यांनी इयत्ता बारावी मध्ये किमान ६०% मिळवले आहेत, ते शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.2) […]

एचजी इन्फ्रा इंजिनीअरिंग लिमिटेड शिष्यवृत्ती बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी Read More »