इन्स्पायर फॅकल्टी फेलोशिप

◆ शेवटची तारीख: ३१ ऑगस्ट २०२३ ◆ फेलोशिपची रक्कम:१) प्रति महिना रु.१,२५,०००/- ( एक लाख पंचवीस हजार रुपये )२) 5 वर्षांसाठी दरवर्षी रु.७ लाख रुपये संशोधन अनुदान (रिसर्च ग्रॅन्ट) ◆ फेलोशिप बद्दल:इन्स्पायर फॅकल्टी फेलोशिप पीएचडी पूर्ण केलेल्या आणि अभियांत्रिकी, वैद्यक, कृषी आणि पशुवैद्यकीय विज्ञान या मूलभूत आणि उपयोजित विज्ञान क्षेत्रात पोस्ट-डॉक्टरेट संशोधन करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना […]

इन्स्पायर फॅकल्टी फेलोशिप Read More »