आयईटी इंडिया शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती बद्दल:आयईटी इंडियाने भारतातील इंजिनिअरिंग शिक्षणासाठी संस्थेची बांधिलकी अधोरेखित करण्यासाठी 2013 मध्ये वार्षिक IET शिष्यवृत्ती पुरस्कारांची स्थापना केली. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान व्यवसायात प्रवेश करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश होता. 2013-2016 च्या यशानंतर, 2021 मध्ये IET इंडिया स्कॉलरशिप अवॉर्ड डिजिटल स्वरूपात पुन्हा लाँच करण्यात आली. 2022 मध्ये, IET शिष्यवृत्तीला देशभरात प्रचंड प्रतिसाद लाभला.. हा …