संस्कृती – पं वसंत ठाकर मेमोरियल फेलोशिप

शिष्यवृत्तीची रक्कम:-
१००,०००

पात्र अभ्यासक्रम:– संगीत

शिष्यवृत्तीबद्दल:-
संस्कृती प्रतिष्ठान भारतीय शास्त्रीय संगीतातील पं वसंत ठाकर मेमोरियल फेलोशिपसाठी प्रख्यात कलाकारांची निवड करते. कलाकारांना त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी तसेच वप्रोत्साहित करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. संस्कृती प्रतिष्ठान गेल्या ३० वर्षांपासून कला, परफॉर्मिंग आर्ट, संस्कृती, मीडिया आणि सामाजिक कार्यासाठी असे पुरस्कार आणि फेलोशिप देत आहे.

उद्दिष्ट:-
फेलोशिप उत्कृष्ट परंतु ओळख नसणाऱ्या कलाकारांना ओळख मिळवून देणे आणि त्यांना व्यासपीठ प्रदान करणे, तसेच त्यांना प्रेक्षकांपर्यंत आणणे हे आहे

पात्र निकष :-
१) भारतीय शास्त्रीय संगीताच्या कोणत्याही शैलीतील भारतीय नागरिकांसाठी फेलोशिप खुली आहे (गायन किंवा वाद्य)

आवश्यक कागदपत्रे -:
१) अर्जदाराचा रेझुमे
२) प्रकल्प प्रस्तावाचा संक्षिप्त सारांश

अटी:-
१) फेलोशिपचा कालावधी दहा महिने असेल.
२) अनुदान रु.१००,००० दोन हप्त्यांमध्ये दिले जाईल.
३) ५०,०००/- चा पहिला हप्ता फेलोशिपच्या प्रारंभी दिला जाईल

अधिक माहितीसाठी लिंक :-
https://www.sanskritifoundation.org/Pt-Vasant-Thakar-Memorial-Fellowship.htm

टीप:-
अर्ज पोस्टाने पाठवल्यावर लिफाफ्यावर ‘संस्कृती – प्रभा दत्त फेलोशिप’ असे शीर्षक असले पाहिजे किंवा विषय ओळीत ‘संस्कृती – प्रभा दत्त फेलोशिप’ सह fellowships@sanskritifoundation.org वर ईमेल करावा.

संपर्क तपशील:-
ईमेल पत्ता :- kendra@sakritifoundation.org, info@sakritifoundation.org
संपर्क क्रमांक:- 1126963226 / 1126527077 / 8130968700
पत्ता:- मेहरौली गुडगाव रोड, मेट्रो पिलर नंबर 165 समोर, नवी दिल्ली 110047
मुख्य कार्यालय:- C-11, कुतब संस्थात्मक क्षेत्र, नवी दिल्ली 110 016