एन.एस. रामास्वामी प्री-डॉक्टरल फेलोशिप (एनएसआर प्री-डॉक)

शिष्यवृत्तीची रक्कम :- ३०,००० रु

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ जानेवारी २०२३

शिष्यवृत्ती बद्दल:-
1] एन.एस. रामास्वामी प्री-डॉक्टरल फेलोशिप (NSR प्री-डॉक), 2018 मध्ये सुरू करण्यात आली, ही शिष्यवृत्ती डॉक्टरेट पदवी घेण्यासाठी मदत करते. विशेषत: डॉक्टरेट पदवीचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ही शिष्यवृत्ती तयार करण्यात आली आहे. तसेच
विद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करते. एकदा त्यांनी आयआयएमबी मधील शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, त्यांना प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये चाचण्या आणि मुलाखती घेण्यासाठी सुसज्ज करते.

पात्रता निकष :-
1] पदव्युत्तर पदवी (पदवी अभ्यासक्रम करणारे दहावी नंतर २ + ३)
2] बॅचलरमध्ये किमान ७०% टक्के तसेच
पदव्युत्तर पदवी मध्ये ७०% टक्के असावे
3] सीए , आयसीडब्ल्यूए , सीएस सारखी व्यावसायिक अभ्यासक्रम पात्रता किमान ५० टक्के गुण असावे
4] किमान 60 टक्के गुणांसह 4-वर्ष/8-सेमिस्टर बॅचलर पदवी शिक्षण घेणाऱ्यांसाठी(10+2+4 पॅटर्न).

ऑनलाईन अर्जासाठी लिंक :-
https://www.iimb.ac.in/programmes/nsrpredoc

संपर्क :-
+९१- ८०-२६९९३०१३/३०१७
ईमेल: predoc@iimb.ac.in पत्ता :- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोर, बन्नेरघट्टा रोड, बेंगळुरू – 560 076