विवो शिष्यवृत्ती ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी

◆ शिष्यवृत्तीचे फायदे:-
1) एक नवीन विवो स्मार्टफोन
2) ₹१५००ची रोख शिष्यवृत्ती

◆ शेवटची तारीख:- १३/०२/२०२२

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
विवो इंडिया हा प्रिमियम ग्लोबल स्मार्टफोन ब्रँड समाजातील वंचित घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. विवोचा नवीन स्मार्टफोन ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्याना सक्षम करेल आणि शिष्यवृत्ती रक्कम त्यांच्या अविरत शिक्षणासाठी मदत करेल. हे स्मार्टफोन २०२२-२३ च्या बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहेत.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: प्राथमिक आणि माध्यमिक
अभ्यासक्रमाचे नाव: इयत्ता ११वी

◆ पात्रता निकष:-
1) कोणत्याही अंडरग्रेजुएट कोर्सच्या (12+3) कोणत्याही वर्षात शिकणारा आणि किमान 50% गुण मिळवणारा विद्यार्थी
10वी मध्ये मार्क्स & 12वी बोर्ड परीक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
2) ज्या विद्यार्थ्याचे कौटुंबिक उत्पन्न 5,00,000 पेक्षा कमी आहे त्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध आहे.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) आधार कार्ड तपशील
२) ओळखीचा पुरावा
3) पत्त्याचा पुरावा
4) बँक पासबुक प्रत
5) 10वी बोर्डाची मार्कशीट
6) उत्पन्नाचा दाखला
7) चालू वर्षाच्या फीची पावती/फी संरचना – ट्यूशन आणि नॉन ट्यूशन (इयत्ता 11वी)
8) शाळा/कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र

◆ अधिक माहितीसाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/252/521_8.html

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – 022 4090 4484 फॅक्स – 022 2491 5217
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क व्यक्ती- राजेश मिश्रा

1 thought on “विवो शिष्यवृत्ती ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी”

  1. Nikhil Pradip Jadhav

    If you give me mobile,it is very helpful for me. After getting mobile I can do my study without any hesitation..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *