कर्म फेलोशिप

◆ शेवटची तारीख:- १६ ऑगस्ट २०२३

◆ फेलोशिपची रक्कम / फायदे:-
आर्थिक सहाय्य: कॉलेज आणि परीक्षा शुल्क, पुस्तके आणि वाहतूक स्टायपेंड, दिल्ली रहिवासी भत्ता, PG भत्ता (बाहेरच्या फेलोसाठी), लॅपटॉप आणि डोंगल आणि ऑनलाइन कोर्स फी
पदवी अभ्यासक्रमांच्या समांतर चालणारा स्पोकन & Writen English कोर्स.
वैयक्तिक समुपदेशन, इंटर्नशिप & करिअर मार्गदर्शन
फेलोशिप कालावधीदरम्यान विविध उद्योग क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन

◆ फेलोशिप बद्दल:-
KARM फेलोशिप हा उज्ज्वल तरुण महिलांना त्यांच्या व्यावसायिक ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम करण्याकरीता कर्म ट्रस्टकडून सुरु करण्यात आली आहे. KARM फेलोशिपच्या माध्यमातून दिल्ली विद्यापीठांतर्गत कोणत्याही महाविद्यालयात पूर्ण-वेळ पदवी अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य दिले जाते.

◆ पात्रता निकष:-
1) सध्या दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत कोणत्याही महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या मुली कर्म फेलोशिपकरीता अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
२) ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रु.च्या खाली आहे अशा फक्त मुली कर्म फेलोशिप अर्जासाठी पात्र आहेत.

◆ अर्जाची टाइमलाइन:-
1) अर्ज करण्याचा कालावधी : 14 ऑगस्ट – 16 ऑगस्ट
२) मुलाखती : १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट
3) ऑफर पाठवल्या जातील: 16-17 ऑगस्ट
4) गुरुग्राममध्ये 3-दिवसीय निवासी कार्यशाळा (Orientation) : 18 ऑगस्ट – 20 ऑगस्ट

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfDftXv0huiJBdLcR_JZy2gSsd2qgAXafGhY3-HyS7uveYyfA/viewform?pli=1

◆ संपर्क तपशील:-
ईमेल- info@karmtrust.org