कलारी कॅपिटल फेलोशिप

◆ फेलोशिपची रक्कम:- 18 लाख प्रतिवर्ष

◆ कलारी कॅपिटल फेलोशिप बद्दल:-
ही फेलोशिप कलारी व्हेंचर कॅपिटलने व्हेंचर कॅपिटल आणि उद्योजकीय इकोसिस्टममध्ये भविष्यातील लिडर्स विकसित करण्यासाठी सुरू केली आहे. फेलोशिपच्या कालावधी दरम्यान उमेदवारांना गुंतवणूक विश्लेषण, संशोधन, पोर्टफोलिओ सपोर्ट, मार्केटिंग आणि कम्युनिटी अशा विषयांवर काम करण्याची संधी मिळेल.

◆फेलोशिपसाठी कोण अर्ज करू शकतो:-
कलारी फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे निश्चित असे शिक्षण आणि अनुभव असावा अशी कोणतीही अट नाही. कलारी कॅपिटल उमेदवारांना उमेदवारांची पार्श्वभूमी काहीही असली तरी या फेलोशिपकरिता अर्ज करण्यास प्रोत्साहित करते.

◆ फेलोशिप ठिकाण:- बंगलोर

◆ फेलोशिप कालावधी :- दोन वर्षे

◆ फेलोशिप टाइमलाइन:-
सायकल 1 अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत- ९ जुलै २०२३
सायकल २ अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत- ३१ जुलै २०२३
केस स्टडी सबमिशन- १ ते ३१ मे २०२३
तांत्रिक मुलाखत – ०१ ते २८ सप्टेंबर २०२३
संस्कृती मुलाखत – ०१ ते ३१ ऑक्टोबर २०२३
ऑफर रोलआउट- १ ते ५ नोव्हेंबर २०२३
फेलोशिप सुरू – जानेवारी 2024

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक
https://bit.ly/Fellowship4Application

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://forms.zohopublic.com/fellowship/form/KalaariFellowshipApplicationv2/formperma/1T79N_7-VxN_w2ToMkrnsPcfM8Huwf9sWwK67kkyu7U?utm_source=website&utm_medium=application=campaign_4mut

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:-
https://www.kalaari.com/fellowship/

◆ संपर्क तपशील:-
ईमेल- fellowship@kalaari.com