जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्ती

डिप्लोमा कोर्ससाठी

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ 10,000

◆ शेवटची तारीख:- ०१/१०/२०२२

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-

सध्या कोणत्याही डिप्लोमा  अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्ती जेएसडब्ल्यू फाउंडेशनद्वारे दिली जाते.

◆ पात्रता निकष:-

1) डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी ज्यांनी दहावीच्या परीक्षेत किमान ६०% गुण मिळवले आहेत ते विद्यार्थी जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

2) जे विद्यार्थी  Vijaynagar, Dolvi, Salem, Kalmeshwar, Mumbai, Barmer, Vasind, Palghar, Dharapuram, Mangalore, Ennore, Goa, Tuticorin, Ratnagiri, Sholtu, Patiala या ठिकाणच्या  जेएसडब्लूच्या प्लांट परिसरात  राहतात असे विद्यार्थी जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्तीकरीता अर्ज करू शकतात.

3) जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्ती फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

4) डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणारे आणि मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% मिळवलेले विद्यार्थी जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

◆ पात्र अभ्यासक्रम :-

अभ्यासक्रम स्तर: डिप्लोमा

1) डी.एड.- डिप्लोमा इन एज्युकेशन  (DEd)

2) डिप्लोमा इन केमिकल

3) डिप्लोमा इन एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट मॅनेजमेंट कोर्स

4) डिप्लोमा इन फॅशन डिझाईन

5) इंटिरियर डिझायनिंग मध्ये डिप्लोमा

6) डिप्लोमा इन असिटिंग

7)  डिप्लोमा इन ऍडव्हर्टिसिमेन्ट  & कमर्शिअल मॅनेजमेंट

8) डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट

9) डिप्लोमा इन फिल्म एडिटिंग

10) डिप्लोमा इन फिल्म मेकिंग

11) डिप्लोमा इन डिझाईन

१२) डी.फार्मा-डिप्लोमा इन फार्मसी

13) डिप्लोमा इन मेटलर्जी

आवश्यक कागदपत्रे :-

1) अर्जदाराचा फोटो

२) ओळखीचा पुरावा

3) पत्त्याचा पुरावा

4) उत्पन्नाचा पुरावा

5) विद्यार्थी बँक पासबुक

6) 10वी मार्कशीट

7) चालू वर्षाच्या फीच्या पावत्या

8) संस्थेचे प्रवेश पत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र

9) Previous Year मार्कशीट्स (प्रथम वर्षाचे विद्यार्थी वगळता)

10) पॅन क्रमांक/ डोमेसाइल  प्रमाणपत्र – पर्यायी

◆ जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्तीबद्दल माहितीसाठी लिंक :-

https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/68/731_3.html

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-

https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ संपर्क तपशील:-

पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.

दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७

संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी

ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in