उरम शिष्यवृत्ती कार्यक्रम
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- प्रत्येकी रुपये १,००,००० ◆ शेवटची तारीख:– ३० जानेवारी २०२२ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-मायक्रॉन टेक्नॉलॉजी यंचयाद्वारे उरम शिष्यवृत्ती योजना २०२१-२२ हा कार्यक्रम राबवण्यात येतो. या कार्यक्रमाचा उद्देश संपूर्ण भारतातील अभियांत्रिकी संस्थांतील महिला विद्यार्थी आणि अपंग व्यक्तींना करियर मध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. गुणवंत आणि पात्र महिला अभियांत्रिकी विद्यार्थी आणि पूर्व अंतिम वर्षात […]