संतूर वुमन्स शिष्यवृत्ती

santoor scholarship

शिष्यवृत्ती रक्कम: रु. 30,000 प्रती वर्ष

ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2025

🔹 शिष्यवृत्तीबद्दल:
ही शिष्यवृत्ती फक्त विद्यार्थिनीकरिता आहे, ज्या विद्यार्थिनींनी इयत्ता बारावीची परीक्षा मागील वर्षी पूर्ण केली आहे आणि यावर्षी पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला आहे अशा आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थिनींनी या शिष्यवृत्ती करता अर्ज करू शकतात. ही शिष्यवृत्ती विप्रो कंजूमर केअर आणि विप्रो केअर्स तर्फे दिली जाते.
यावर्षी आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील एक हजार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे

🔹 पात्रता निकष:
विद्यार्थी यांनी स्थानिक शासकीय शाळेतून १०वी पास केली असावी.
शासकीय शाळा/ज्युनियर कॉलेजमधून १२वी २०२४–२५ शैक्षणिक वर्षात पूर्ण केली असावी, आणि २०२५–२६ पासून सुरू होणाऱ्या पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा.

🔹शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा: https://www.santoorscholarships.com/

🔹 ऑनलाइन अर्जासाठी लिंक: https://www.buddy4study.com/page/santoor-scholarship-programme

🔹 संपर्क:
Email – santoor.scholarship@buddy4study.com