Sewa Fellowship

Sewa Fellowship

सेवा फेलोशिप

◆ फेलोशिपबद्दल :-
सेवा फेलोशिप हा एक फेलोशिप कार्यक्रम आहे जो भारताला भेडसावणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यात मदत करण्यासाठी तरुण आणि तळागाळातील संस्थांमध्ये गुंतवणूक करतो. या फेलोशिपच्या माध्यमातून 100 आठवड्यांच्या कालावधीत, समाजात सकारात्मक बदल करण्याची संधी फेलोंना मिळते. व अनुभवी मार्गदर्शकांकडून फेलोंना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.

◆ फेलोशिप ची रक्कम / बेनिफिट्स :-
1) फेलोशिप कालावधीत दरमहा 20,000 रुपये मानधन.
2) फेलोशिप यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर सुमारे १.७५ लाख रुपये अनुदानची रक्कम आहे.
3) फेलोशिपदरम्यान राहण्याची आणि जेवणाची काळजी संबंधित यजमान संस्था घेतील.

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मे 2023

◆ फेलोशिप कालावधी :- 100 आठवडे ( 2 Years )

◆ पात्रता :-
सेवा फेलोशिपसाठी पात्र होण्यासाठी,
1) आपले वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे
2) आपल्याकडे स्वयंसेवक म्हणून कमीतकमी 1 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
3) फेलोशिप पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याना फेलोशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.

◆ अधिक माहितीसाठी लिंक :-
https://sewainternational.org/Fellowship/#about

◆ ऑनलाईन अर्जाची लिंक :-
https://forms.zohopublic.in/supportit/form/SewaFellowship2023SignupForm/formperma/gw6Oe_IaIPlzOwDMTp7m9-crEe91kTTdjouuU3LOkKQ

◆ संपर्क तपशील :-
पत्ता – सेवा इंटरनॅशनल, पहिला मजला, प्लॉट ८, साइट ११, एसडी पब्लिक स्कूलजवळ, वेस्ट पटेल नगर, नवी दिल्ली – 110008
ईमेल-
contact@sewainternational.org
sewainternationaldelhi@gmail.com
संपर्क: 011 43007650