◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- १२/२/२०२१
◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- ३०,००० रुपये (तीस हजार रुपये)
◆ पात्रता :-
१) पुढे नमूद केलेल्या कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाचा कुठल्याही वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व दहावी, बारावीत किमान ५०% गुण प्राप्त केलेले या शिष्यवृत्तीस पात्र असतील.
२) या शिष्यवृत्तीस अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा (८०००००)
जास्त नसावे.
३) जे विद्यार्थी विजयनगर, डोलवी, शैलम, कालमेश्वर , वाशिंद, मुंबई, बारमर आणि जेएसडब्ल्यू प्लांट जवळ राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील.
◆ अभ्यासक्रमाचा तपशील :-
अभ्यासक्रमाची पातळी : पदवी
१) बी.एस.सी इन बायोटेक्नॉलॉजी
२) बी.एस.सी. नर्सिंग
३) बी.व्ही.सी (बॅचलर ऑफ वेटेरिनरी सायन्स)
४) बी.एस.सी ॲग्रीकल्चर
५) बी.एफ.ए (बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स)
६) बी.एस.सी (बॅचलर इन एनवायरमेंटल सायन्स)
७) बी. बी. ए (बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन
८) बी.एस.डब्ल्यू (बॅचलर ऑफ सोशल वर्क)
९) बी. जे (बॅचलर ऑफ जर्नलिझम)
१०) बॅचलर ऑफ आर्ट्स इन फॉरेन लँग्वेज
११) बी.एड (बॅचलर ऑफ एज्युकेशन)
१२) बी.एच.एम (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट)
१३) बी.आर्किटेक्चर
१४) बॅचलर ऑफ प्लॅनिंग आणि डिझायनिंग
१५) बी.एस.सी (आयटी)
१६) बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲपलिकेशन
१७) बी.फार्म
१८) बी.एम.एस
◆ आवश्यक कागदपत्र
१) ओळखपत्र
२) पत्त्याचा पुरावा
३) दहावी, बारावी मार्कशीट
४) द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षाच्या मार्कशीट जोडणे आवश्यक आहे
५) उत्पन्नाचा दाखला
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर
८) चालू शैक्षणिक वर्षाची कॉलेजची फी रिसिप्ट
९) बोनाफाईड सर्टिफिकेट
१०) अर्जदाराचा फोटो
◆ संपर्काचा तपशील :-
पत्ता :- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई ( ४०००१३).
दूरध्वनी क्रमांक :- (०२२) ४०९०४४८४
फॅक्स :- (०२२) २४९१ ५२१७
इमेल :- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क व्यक्ती :- राजदीप मुखर्जी
◆ वेबसाईट :- https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index
Sir I’m from another city but studying in jj hospital BSc nursing mumbai so can I apply or eligible to this scholarship
Please contact on below-mentioned number
Vidyasarathi Helpline
022 4090 4484
Generally, this number is busy most of the time so that çontact multiple times.