◆ शिष्यवृत्ती रक्कम : २ लाख रुपयांपर्यंत
◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ जानेवारी २०२१
◆ पात्रता:
ज्या विद्यार्थ्यांनी दहावी त्याचबरोबर बारावीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालयांमधून पूर्ण केले आहे आणि या शैक्षणिक वर्षात BE किंवा BTECH करिता भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) किंवा भारतातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) मध्ये प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
◆ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
१) पुढे दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा https://www.samsung.com/in/microsite/sapne-hue-bade/star-scholar/
२)डाऊनलोड केलेला अर्ज योग्य कागदपत्रांसह पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावा
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता- स्टार स्कॉलर प्रोग्रॅम, कॉर्पोरेट सिटीझनशिप (सीआरओ) सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., २०वा ~ २४ वा मजला, टू होरायझन सेंटर, गोल्फ कोर्स रोड, सेक्टर -, ४३, डीएलएफ फेज ५ , गुडगाव, हरियाणा -१२००२, भारत
३) त्याच बरोबर अर्ज आणि योग्य ती कागदपत्रे स्कॅन करून star.scholar@samsung.com या इमेल वरती मेल करावी
◆ संपर्क तपशील: –
पत्ता- स्टार स्कॉलर प्रोग्रॅम, कॉर्पोरेट सिटीझनशिप (सीआरओ) सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., २०वा ~ २४ वा मजला, टू होरायझन सेंटर, गोल्फ कोर्स रोड, सेक्टर -, ४३, डीएलएफ फेज ५ , गुडगाव, हरियाणा -१२२००२, भारत
ईमेल- star.scholar@samsung.com