★ जेएसडब्ल्यू उडाण शिष्यवृत्ती डिप्लोमा/सर्टिफिकेट अभ्यासक्रमांकरिता (२०२०-२१) ★

JSW Udaan diploma marathi

◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- १२/२/२०२१

◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- १०,००० रुपये (दहा हजार रुपये)

◆ पात्रता :-
१) खाली उल्लेख केलेल्या कोणत्याही डिप्लोमा व सर्टिफिकेट अभ्यासक्रमाच्या कुठल्याही वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व दहावीत किमान ३५% गुण प्राप्त केलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील.
२) या शिष्यवृत्तीस अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा (८०००००)
जास्त नसावे.
३) जे विद्यार्थी विजयनगर, डोलवी, शैलम, कालमेश्वर , वाशिंद, मुंबई, बारमर जेएसडब्ल्यू प्लांट जवळ राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील.

◆पात्र अभ्यासक्रम:-
१) डिप्लोमा इन एज्युकेशन (डी. एड)
२) डिप्लोमा इन इंजिनिअरिंग (सर्व शाखा)
३) डिप्लोमा इन एक्स्पोर्ट आणि इम्पोर्ट मॅनेजमेंट कोर्स
४) डिप्लोमा इन फॅशन डिझाईन
५) डिप्लोमा इन इंटेरिअर डिझाईन
६) डिप्लोमा इन ॲक्टिंग अँड ड्रामा
७) डिप्लोमा इन ॲडव्हटायजिंग अँड कमर्शिअल मॅनेजमेंट
८) डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट
९) डिप्लोमा इन फिल्म एडिटिंग
१०) डिप्लोमा इन फिल्म मेकिंग
११) डिप्लोमा इन फिल्म डिझाईन

◆ आवश्यक कागदपत्र:-
१) ओळखपत्र
२) पत्त्याचा पुरावा
३) दहावीची मार्कशीट
४) द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षाच्या मार्कशीट जोडणे आवश्यक आहे
५) उत्पन्नाचा दाखला
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) बोनाफाईड सर्टिफिकेट/ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर
८) चालू शैक्षणिक वर्षाची कॉलेजची फी रिसिप्ट
९) अर्जदाराचा फोटो

◆ संपर्काचा तपशील :-
पत्ता :- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई ( ४०००१३).

दूरध्वनी क्रमांक :- (०२२) ४०९०४४८४
फॅक्स :- (०२२) २४९१ ५२१७

इमेल :- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क व्यक्ती :- राजदीप मुखर्जी

◆ वेबसाईट :- https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *