◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- ३१/०१/२०२१
◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- ५०,००० (पन्नास हजार रुपये)
◆ पात्रता :-
१) ज्या विद्यार्थ्यांनी बॅचलर ऑफ डिझाईन (B.Des) कोर्सच्या कोणत्याही वर्षाला प्रवेश घेतला असेल असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
२) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीमध्ये कमीत कमी ५०% गुण प्राप्त केलेलं असावेत.
३) या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
◆ आवश्यक कागदपत्रे :-
१) अर्जदाराचा फोटो
२) पत्त्याचा पुरावा
३) ओळखीचा पुरावा
४) शैक्षणिक गुणपत्रक
५) उत्पन्नाचे प्रमाणपत्र
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) प्रवेश निश्चित झाल्याचे प्रमाणपत्र (ॲडमिशन कान्फॉर्मेशन लेटर)
८) कॉलेज फी रिसीप्ट (पावती) /ट्युशन आणि नॉन ट्युशन फी (पावती)
◆ संपर्काचा तपशील
पत्ता :- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३
दूरध्वनी :- (०२२) ४०९० ४४८४
फॅक्स :- (०२२) २४९१ ५२१७
ईमेल – vidyasaarathi@nsdl.co.in
◆ वेबसाईट :- https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index