अँँस्ट्रल फाऊंडेशन शिष्यवृत्ती पदवी अभ्यासक्रमांकरिता (२०२०-२१)

◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- २८/२/२०२१

◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- १०,००० रुपये (दहा हजार रुपये)

◆ पात्रता :-
१) खाली नमूद केलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या कुठल्याही वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व दहावी, बारावीत किमान ५०% गुण प्राप्त केलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र असतील.
२) या शिष्यवृत्तीस अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा (५०००००)
जास्त नसावे.

◆ अभ्यासक्रमाचा तपशील :-
अभ्यासक्रमाची पातळी : पदवी
१) बी.एस.सी (बॅचलर ऑफ सायन्स)
२) बी. बी. ए (बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन
३) बी ए (बॅचलर ऑफ आर्ट्स)
४) बी कॉम (बॅचलर ऑफ कॉमर्स)
५) बी सी ए (बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲपलिकेशन)

◆ आवश्यक कागदपत्र:-
१) ओळखपत्र
२) पत्त्याचा पुरावा
३) दहावी, बारावी मार्कशीट
४) द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षाच्या मार्कशीट जोडणे आवश्यक आहे
५) उत्पन्नाचा दाखला
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर
८) चालू शैक्षणिक वर्षाची कॉलेजची फी रिसिप्ट
९) बोनाफाईड सर्टिफिकेट

◆ संपर्काचा तपशील :-
पत्ता :- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई ( ४०००१३).
दूरध्वनी क्रमांक :- (०२२) ४०९०४४८४
फॅक्स :- (०२२) २४९१ ५२१७
इमेल :- vidyasaarathi@nsdl.co.in

◆ वेबसाईट :- https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index

◆ टीप: – ढोलका, कलोल, अहमदाबाद आणि गांधीनगर येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *