★ शिंडलर ईग्नायटिंग माइंड्स शिष्यवृत्ती डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी ★

Schindler scholarship for diploma courses marathi

◆ शेवटची तारीख: – १०/०२/२०२१

◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – ₹ २००००( वीस हजार रुपये )

◆ पात्रता निकष: –
१) दहावीमध्ये किमान ६०% गुण प्राप्त केलेले डिप्लोमा कोर्सच्या कोणत्याही वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न ₹ ३०००००( तीन लाख) रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.

◆ आवश्यक कागदपत्रे: –
१. ओळखीचा पुरावा
२. पत्त्याचा पुरावा
३. इयत्ता १० वी मार्कशीट
४. महाविद्यालयीन फी पावती
५. मागील शैक्षणिक वर्षाची मार्कशीट (प्रथम वर्षाचा विद्यार्थी वगळता)
६. विद्यार्थी बँक पासबुक
७. बोनफाईड प्रमाणपत्र
८. मिळकत प्रमाणपत्र / उत्पन्नाचा दाखला

◆ संपर्क तपशील: –
पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क व्यक्ती- लतेश शेट्टी

◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index